8.7 Storage limit पाहा
← 8 कागदपत्रे
Plan नुसार document storage वापर तपासा आणि full झाल्यास जागा मोकळी करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Documents वर usage meter पाहा.
- 2.आपल्या plan ची limit तपासा.
- 3.नको असलेले documents काढा.
- 4.गरज असल्यास plan पहा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Limits Bronze 100 MB, Silver 500 MB, Gold 1 GB आणि Diamond 2 GB आहेत. Limit भरली किंवा plan expiry नंतर कमी झाली तरी जुने files delete किंवा hide होत नाहीत; फक्त नवीन uploads थांबतात.