9.1 मंडळ Profile बदला
← 9 मंडळ, Plans आणि मदत
मंडळाचे नाव, logo, address, स्थापना वर्ष, registration आणि committee phone जतन करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Mandal मधून Profile उघडा.
- 2.ओळख आणि संपर्क तपशील बदला.
- 3.Logo जोडा किंवा बदला.
- 4.Receipt preview तपासा.
- 5.Profile Save करा.