2.5.5 View only
← 2.5 भूमिका समजा
View-only सदस्य सर्व records, reports, balances, audit आणि member directory वाचू शकतो.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- View only
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.सर्व transactions व balances पाहा.
- 2.Reports, audit आणि members उघडा.
- 3.कोणताही बदल किंवा credit spend करू नका.