5.3 Call किंवा WhatsApp करा
← 5 देणगीदार संपर्क
जतन केलेल्या mobile वरून donor ला थेट call किंवा personal WhatsApp करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- त्या donor चा contact पाहू शकणारे सदस्य
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Donor profile उघडा.
- 2.Mobile number तपासा.
- 3.Call किंवा WhatsApp action निवडा.