9.3 Plan घ्या किंवा Upgrade करा
← 9 मंडळ, Plans आणि मदत
Eligible tier निवडून WhatsApp request आणि Razorpay payment link द्वारे plan सुरू करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Plan card आणि payable amount तपासा.
- 2.WhatsApp/Razorpay वरची अंतिम payable amount आणि discount तपासा.
- 3.Request button निवडा.
- 4.WhatsApp मधील payment link पूर्ण करा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Payment App बाहेरच्या Razorpay link वर होते. चालू plan चा upgrade मूळ expiry date पुढे नेत नाही; plan संपल्यानंतरची purchase नवे एक-वर्षीय term सुरू करते.