2.1 नवे मंडळ तयार करा
← 2 कार्यकर्ते आणि भूमिका
Verified Google account वापरून मंडळ तयार करा आणि founder Super admin बना.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- नवा वापरकर्ता
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Google ने sign in करा.
- 2.Create mandal निवडा.
- 3.मंडळाचे नाव आणि 10-अंकी mobile भरा.
- 4.Registration आणि स्थापना वर्ष हवे असल्यास भरा.
- 5.Create पूर्ण करून Home उघडा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा एका verified creator account ला एकच मंडळ तयार करता येते.