5.4 Contacts Excel काढा
← 5 देणगीदार संपर्क
आपल्या accessible donor list ची synced Excel file तयार करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
- Treasurer
- View only
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Contacts पूर्ण sync होऊ द्या.
- 2.Export action निवडा.
- 3.Excel तयार होऊ द्या.
- 4.File उघडा किंवा share करा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Export साठी reports.view आवश्यक असून तो search subset ऐवजी accessible पूर्ण list वापरतो.