9.11 App मध्ये मदत घ्या
← 9 मंडळ, Plans आणि मदत
Quick questions, cached answers आणि help bot वापरून MandalBook विषयी उत्तर मिळवा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- सर्व सक्रिय सदस्य
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Mandal मधून Help उघडा.
- 2.Quick question निवडा किंवा प्रश्न लिहा.
- 3.उत्तर वाचा.
- 4.हवे असल्यास local history clear करा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Help page साठी helpBot feature आणि configured backend आवश्यक आहे.