9.6 WhatsApp Credits पाहा
← 9 मंडळ, Plans आणि मदत
Business WhatsApp साठी balance, lifetime added आणि sent credits पाहा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
- View only
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Mandal मधून Credits उघडा.
- 2.Available balance पाहा.
- 3.Credits added आणि sent तपासा.