थेट मुख्य माहितीकडे जा

3.2 Manual पावती क्रमांक

← 3 पावती आणि WhatsApp

कागदी पुस्तकाचा क्रमांक वापरण्यासाठी protected setting सुरू करून online receipt issue करा.

  • Setting: Super admin
  • नोंद: Super admin, Admin, Treasurer, Volunteer
  1. 1.Settings मध्ये Manual Pavati उघडा.
  2. 2.Warning वाचून Enable confirm करा.
  3. 3.नव्या जमा form मध्ये छापील क्रमांक भरा.
  4. 4.Online Save करून क्रमांक तपासा.
  5. 5.गरज संपल्यास setting पुन्हा बंद करा.
लक्षात ठेवा

Manual Pavati default OFF असून duplicate warning Save रोखत नाही.

अ‍ॅपमध्ये उघडा