2.4 Request approve किंवा reject करा
← 2 कार्यकर्ते आणि भूमिका
Pending सदस्याला योग्य role आणि collector code देऊन approve करा किंवा request काढा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Members मधील Waiting list उघडा.
- 2.नाव आणि email तपासा.
- 3.Approve करून role निवडा किंवा Reject करा.
- 4.Approved सदस्याचा R क्रमांक तपासा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Admin Viewer, Volunteer किंवा Treasurer देऊ शकतो; Admin role फक्त Super admin देऊ शकतो.