थेट मुख्य माहितीकडे जा

2.3 कार्यकर्त्याला Join करवा

← 2 कार्यकर्ते आणि भूमिका

सहा-अंकी join code share करून नवीन सदस्याची approval request घ्या.

  • Code share: Super admin, Admin
  • Join: नवा कार्यकर्ता
  1. 1.Members मध्ये join code Share किंवा Copy करा.
  2. 2.कार्यकर्त्याने link उघडून Google sign in करावे.
  3. 3.सहा-अंकी code भरून request पाठवावी.
  4. 4.Waiting screen वर approval ची वाट पाहावी.
लक्षात ठेवा

Join code मिळाल्याने books उघडत नाहीत; request approve झाल्यावरच access मिळतो. Code सार्वजनिक ठिकाणी पोस्ट करू नका.

अ‍ॅपमध्ये उघडा