थेट मुख्य माहितीकडे जा

1.3.4 खर्चाचे बिल जोडा

← 1.3 नवा खर्च नोंदवा

जतन केलेला खर्च edit करताना bill photo जोडा, बदला किंवा काढा.

  • Super admin
  • Admin
  • Treasurer
  1. 1.खर्चाची detail उघडा.
  2. 2.Edit निवडा.
  3. 3.Bill photo जोडा किंवा बदला.
  4. 4.कारण देऊन बदल Save करा.
लक्षात ठेवा

Bill photo नवीन खर्च form मध्ये नाही; तो edit करताना उपलब्ध असतो.

अ‍ॅपमध्ये उघडा