7.3 चालू उत्सव बदला
← 7 उत्सव आणि Heads
Super admin ने नवीन running event निवडून पुढील नोंदींचे book बदला.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Scope chip उघडा.
- 2.हवा तो event निवडा.
- 3.Switch confirm करा.
- 4.App-wide announcement आणि current event तपासा.