थेट मुख्य माहितीकडे जा

1.2.4 जमा तपासून Save करा

← 1.2 नवी जमा नोंदवा

Event, receipt, donor आणि payment तपासून slide करून नोंद जतन करा.

  • Super admin
  • Admin
  • Treasurer
  • Volunteer
  1. 1.Review मधील सर्व तपशील वाचा.
  2. 2.गरज असल्यास Pending switch निवडा.
  3. 3.WhatsApp पर्याय उपलब्ध असल्यास निवडा.
  4. 4.Slide करून नोंद Save करा.
  5. 5.तयार पावती उघडा.
लक्षात ठेवा

All events view किंवा plan lock असताना नवी नोंद करता येत नाही.

अ‍ॅपमध्ये उघडा