3.4 Default पावती सजवा
← 3 पावती आणि WhatsApp
मंडळाची default receipt language, text, footer, logo आणि signatories ठरवा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Mandal मध्ये Profile उघडा.
- 2.Logo आणि receipt language निवडा.
- 3.Text, footer आणि तीनपर्यंत signatories भरा.
- 4.Preview पाहून Save करा.