8.3 कागदपत्र Upload करा
← 8 कागदपत्रे
दिसणाऱ्या folder मध्ये image किंवा PDF upload करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Folder पाहू शकणारे सर्व सक्रिय सदस्य
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.योग्य folder उघडा.
- 2.Upload निवडा.
- 3.Image किंवा PDF निवडा.
- 4.Processing पूर्ण होऊ द्या.
- 5.नवीन item उघडून तपासा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा एका file ची मर्यादा 10 MB आहे. Folder पाहू शकणारा कोणताही active member upload करू शकतो; document काढणे आणि folder सांभाळणे फक्त Super admin/Admin करू शकतात.