थेट मुख्य माहितीकडे जा

7.4 उत्सव जोडा किंवा बदला

← 7 उत्सव आणि Heads

Festival management मधून event जोडा, activate करा किंवा rename करा.

  • Super admin
  1. 1.Mandal मधून Festivals उघडा.
  2. 2.नवा event add करून activate करा.
  3. 3.Existing event rename करा.
  4. 4.Entry counts आणि receipt settings तपासा.
लक्षात ठेवा

नव्या मंडळात Ganeshotsav, Navratri, Shiv Jayanti आणि Gudi Padwa seed होतात.

अ‍ॅपमध्ये उघडा