थेट मुख्य माहितीकडे जा

3.5 उत्सवाची पावती बदला

← 3 पावती आणि WhatsApp

एका उत्सवासाठी language, image, wording, footer किंवा सह्या बदलून नवीन revision जतन करा.

  • Super admin
  • Admin
  1. 1.चालू उत्सवासाठी Mandal → Profile → त्या उत्सवाची पावती बदला उघडा.
  2. 2.Super admin असल्यास Mandal → उत्सव → menu मधून कोणताही उत्सव उघडा.
  3. 3.फक्त वेगळी ठेवायची fields बदला.
  4. 4.Preview पाहून Save करा.
लक्षात ठेवा

Mandal default पेक्षा वेगळ्या fieldsच त्या उत्सवाचे overrides बनतात.

अ‍ॅपमध्ये उघडा