थेट मुख्य माहितीकडे जा

1.5 Offline नोंद आणि Sync

← 1 जमा आणि खर्च

Automatic receipt book आधी claim केले असल्यास तात्पुरते offline काम करून sync स्थिती तपासा.

  • नोंद तयार करणारे सदस्य
  1. 1.Sync indicator तपासा.
  2. 2.Automatic receipt book आधी online claim करा.
  3. 3.Offline असताना नोंद Save करा.
  4. 4.Internet आल्यावर pending sync पूर्ण होऊ द्या.
लक्षात ठेवा

Manual Pavati issue करण्यासाठी internet आवश्यक आहे.

अ‍ॅपमध्ये उघडा