1.3.3 खर्च तपासून Save करा
← 1.3 नवा खर्च नोंदवा
एकूण खर्च आणि voucher तपासून slide करून नोंद जतन करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
- Treasurer
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Event आणि तारीख तपासा.
- 2.रक्कम, charges आणि head तपासा.
- 3.Payee व note तपासा.
- 4.Slide करून खर्च Save करा.