1.2.1 रक्कम आणि पेमेंट भरा
← 1.2 नवी जमा नोंदवा
जमा रक्कम, तारीख, पेमेंट पद्धत आणि आवश्यक reference भरा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
- Treasurer
- Volunteer
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Income वर टॅप करा.
- 2.रक्कम आणि तारीख भरा.
- 3.Cash, Cheque, UPI किंवा NEFT निवडा.
- 4.Non-cash असल्यास reference भरा.