थेट मुख्य माहितीकडे जा

1.2.3 देणगीदाराची माहिती भरा

← 1.2 नवी जमा नोंदवा

नाव, मोबाईल आणि note भरून repeat donor suggestion वापरा.

  • Super admin
  • Admin
  • Treasurer
  • Volunteer
  1. 1.देणगीदाराचे नाव भरा.
  2. 2.मोबाईल क्रमांक भरा.
  3. 3.योग्य repeat donor suggestion निवडा.
  4. 4.गरज असल्यास note लिहा.
अ‍ॅपमध्ये उघडा