थेट मुख्य माहितीकडे जा

3.9 बाकी वर्गणी नोंदवा

← 3 पावती आणि WhatsApp

पैसे अजून मिळाले नसतील तर जमा receipt Pending म्हणून Save करा.

  • Super admin
  • Admin
  • Treasurer
  • Volunteer
  1. 1.नवी जमा पूर्ण भरा.
  2. 2.Review वर Pending switch सुरू करा.
  3. 3.Pending stamp आणि amount तपासा.
  4. 4.Receipt Save करा.
लक्षात ठेवा

Pending receipt अजून मिळालेली रक्कम नाही. ती balance, reports, plan limit किंवा export मध्ये मोजली जात नाही; Mark received केल्यावरच खात्यात येते.

अ‍ॅपमध्ये उघडा