3.14 बाकी रक्कम मिळालेली दाखवा
← 3 पावती आणि WhatsApp
Pending receipt online transaction ने एकदाच Received करा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
- Treasurer
- स्वतःच्या नोंदीसाठी Volunteer
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Pending receipt उघडा.
- 2.रक्कम पुन्हा तपासा.
- 3.Mark received निवडा.
- 4.Updated totals आणि status तपासा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Internet आवश्यक आहे. Server current Pending status तपासतो, त्यामुळे दुसऱ्या फोनवरील पुन्हा settlement double-count होत नाही. Partial payment असल्यास आधी amount edit करा; मूळ receipt date कायम राहते.