3.1 Automatic पावती क्रमांक
← 3 पावती आणि WhatsApp
प्रत्येक जमा नोंदवणाऱ्या सदस्यासाठी कायम receipt book आणि पुढे जाणारा automatic क्रमांक वापरा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- जमा नोंद करणारे सदस्य
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.नवी जमा सुरू करा.
- 2.Automatic क्रमांक दिसतोय ते तपासा.
- 3.पहिला book claim online पूर्ण करा.
- 4.पावती Save झाल्यावर issued क्रमांक पाहा.