9.5 Collection limit समजा
← 9 मंडळ, Plans आणि मदत
Plan band आणि free room संपल्यावर नवी entry का थांबते ते पाहा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- सर्व सक्रिय सदस्य
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Home किंवा Plans वर चालू आर्थिक वर्षाची received income पाहा.
- 2.Current band आणि free room तपासा.
- 3.Lock message मधून collection cover करणारा tier पहा.
- 4.Super/Admin कडून upgrade request सुरू करा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Band मध्ये खर्च मोजला जात नाही. Limit ओलांडणारी नोंद पूर्ण Save होते; pause पुढच्या जमा किंवा खर्चापासून लागतो.