1.3.1 खर्चाची रक्कम भरा
← 1.3 नवा खर्च नोंदवा
खर्चाची रक्कम, तारीख, पेमेंट पद्धत आणि reference भरा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- Super admin
- Admin
- Treasurer
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.Expense वर टॅप करा.
- 2.रक्कम आणि तारीख भरा.
- 3.पेमेंट पद्धत निवडा.
- 4.NEFT असल्यास reference आणि bank charges भरा.