3.8 Automatic WhatsApp पाठवा
← 3 पावती आणि WhatsApp
पावती Save करताना पात्र donor ला मंडळाच्या business WhatsApp वरून image पाठवा.
ही माहिती कोणासाठी?
‘ही माहिती कोणासाठी?’ या भागाची लिंक- जमा नोंद करणारे पात्र सदस्य
कसं करायचं?
‘कसं करायचं?’ या भागाची लिंक- 1.वैध donor mobile भरा.
- 2.Review वर WhatsApp पर्याय निवडा.
- 3.Receipt Save करा.
- 4.Send status तपासा किंवा detail मधून eligible resend करा.
लक्षात ठेवा
अॅपमध्ये उघडा Feature ON, internet, provisioned wallet आणि किमान एक credit आवश्यक आहे.